Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजना सुरूच रहाणार आणि २१०० रुपये देखिल मिळणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला (Ladki Bahin Yojna) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना महिना १५०० रुपये देण्यास येतात. दरम्यान, महायुतीने विधानसभा निवडणुकीत १५०० रुपयांची ही रक्कम २१०० रुपये करणार, असे आश्वासन दिले होते. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election) महायुतीला … Continue reading Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजना सुरूच रहाणार आणि २१०० रुपये देखिल मिळणार – सुधीर मुनगंटीवार