Rohit Sharma : छोट्या हिटमॅनचे नाव आले समोर!

पत्नी रितीकाने फोटो शेअर करत दिली माहिती मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्याची पत्नी रितीका यांना काही दिवसांपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यानंतर सर्व चाहत्यांना ज्युनिअर हिटमॅनचे नाव काय असणार? कधी जाहीर होणार? याची उत्सूकता आणि प्रतिक्षा होती. अखेर आता ही प्रतिक्षा संपली असून ज्युनिअर रोहितचं नाव जाहीर करण्यात आले आहे. … Continue reading Rohit Sharma : छोट्या हिटमॅनचे नाव आले समोर!