IND vs AUS: अ‍ॅडलेड कसोटीआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका

मुंबई: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध(IND vs AUS) पर्थ कसोटीत २९५ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर भारतीय संघाच्या कसोटी क्रिकेटमध्ये हा सर्वात मोठा विजय होता. या जबरदस्त विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. आता दोन्ही संघादरम्यानचा दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबरला ओव्हलमध्ये खेळवला जाईल. हा कसोटी सामना पिंक बॉलने खेळवला … Continue reading IND vs AUS: अ‍ॅडलेड कसोटीआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका