World Aids Day 2024 : जगभरात ‘जागतिक एड्स दिवस’ का साजरा केला जातो? काय आहे ‘या’ दिवसाचे महत्व

World Aids Day : एचआयव्ही संसर्गाबाबत जगभरातील लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबरला जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. ‘ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (Human immunodeficiency viruses : HIV)’ च्या संसर्गामुळे होणारा साथीचा रोग’ एड्स (AIDS) म्हणून ओळखला जातो. जगभरात सगळीकडे या दिवसाला विशेष महत्व आहे. एड्स हा ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसच्या संसर्गामुळे सगळीकडे पसरला आहे. एड्स हा … Continue reading World Aids Day 2024 : जगभरात ‘जागतिक एड्स दिवस’ का साजरा केला जातो? काय आहे ‘या’ दिवसाचे महत्व