Malegaon News : मालेगाव शहरातील स्टॅम्प वेंडरकडून जनतेची व शासनाची शेकडो कोटींची फसवणूक

नवीन सरकार काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष मालेगाव : मालेगाव शहरातील (Malegaon News) संगमेश्वर शिवारातील सर्व्हे नंबर ११४ अ मधील शेतीचा प्लॉट सांगून भूमाफीया आरीफ अब्दुल लतीफ व इतर भूमाफियांनी सरकारी अधिका-यांशी संगनमत करून सदर शेतीच्या उताऱ्यावर इतर हक्कात सदरच्या जमीनीचा बिनशेती वापर करावयाचा असल्यास बाजार भावाप्रमाणे ५० टक्के नजराणा भरावा लागेल असा स्पष्ट … Continue reading Malegaon News : मालेगाव शहरातील स्टॅम्प वेंडरकडून जनतेची व शासनाची शेकडो कोटींची फसवणूक