Western Railway : मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार! आजपासून धावणार जादा एसी लोकल

पश्चिम रेल्वेने घेतला निर्णय; ‘असे’ आहे नियोजन मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन (Railway Administration) नेहमीच कार्यरत असते. लोकल प्रवाशांचा प्रवास आरामदायी व कोंडीमुक्त होण्यासाठी विशेष लोकल किंवा जादा लोकल फेऱ्या चालवल्या जातात. अशातच सुपरफास्ट सेवेसाठी रेल्वेने एसी लोकल (AC Train) सेवा सुरु केली. या सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद पाहता पश्चिम रेल्वेने (Western Railway) मार्गावर … Continue reading Western Railway : मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार! आजपासून धावणार जादा एसी लोकल