Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार; मंत्रिपदासाठी संभाव्य ३५ नावे आली समोर; वाचा संपूर्ण यादी

मुंबई : नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीत दाखल होणार आहेत. यावेळी सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, आता देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याशिवाय मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु झाले असून सध्या काही … Continue reading Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार; मंत्रिपदासाठी संभाव्य ३५ नावे आली समोर; वाचा संपूर्ण यादी