Central Railway : मध्य रेल्वेवर पुढील तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक!

मुंबई : रेल्वे प्रशासनाद्वारे (Railway Administration) दर रविवारी दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक (Megablock) घेण्यात येतो. मात्र आता मध्य रेल्वेवर (Central Railway) पुढील तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक (Traffic Block) घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रात्रकालीन कालावधीत घेण्यात येणार असल्यामुळे दिवसा प्रवाशांचा खोळंबा होणार नाही. मात्र यावेळी काही मेल-एक्सप्रेस गाड्या उशिराने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे.



वेळ काय?



  • मंगळवार, २६ नोव्हेंबर - रात्री १२ वाजून ५० मिनिटं ते पहाटे ५ वाजून ५० मिनिटं

  • बुधवार, २७ नोव्हेंबर - रात्री १२ वाजून ४० मिनिटंते पहाटे ५ वाजून ४० मिनिटं

  • गुरुवार, २८ नोव्हेंबर - रात्री १ वाजून ५० मिनिटं ते सकाळी ६ वाजता


कोणत्या गाड्या उशिराने सुटणार?



  • लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर : ३० ते४० मिनिट उशिराने

  • लोकमान्य टिळक टर्मिनस - अयोध्या छावणी (२७ नोव्हेंबर) : २० मिनिट उशिराने

Comments
Add Comment

Mumbai: चेंबूरमधील संतापजनक घटना; एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई: मुंबईत एक संतापजनक घटना समोर आली आहे. चेंबूरच्या टिळक नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आनंदाची बातमी, १ जूनपासून...

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

मुंबई: आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव येथील

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी

- बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनासह आधुनिक सेवा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :

आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री