Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड!

मुंबई : राज्यभरात सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल काल जाहीर झाला. यामध्ये घवघवीत यशाने महायुतीचे सरकार विजयी झाले आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील सर्व राजकीय उमेदवारांनी भरघोस मतांनी यश मिळवले आहे. अशातच उद्या नव्या सरकारचा शपथविधी देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आज मुंबईत राष्ट्र‌वादीच्या आमदारांची पार पडलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची (Ajit Pawar) निवड झाली आहे.



दरम्यान, मविआचा पराभव करत महायुतीला या निवडणुकीत २२० पेक्षा जास्त जागांवर यश मिळाले आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाला देखील चांगलं यश मिळाले आहे. अजित पवार गटाने या निवडणुकीत केवळ ५३ ठिकाणी उमेदवार दिले होते. त्यापैकी तब्बल ४१ जागांवर अजित पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी