Bypoll Results 2024: वायनाड मतदारसंघातून प्रियंका दीड लाख मतांनी आघाडीवर

मुंबई: राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी(assembly election 2024) मतमोजणी होत आहे. दुसरीकडे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचीही मतमोजणी होत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दरम्यान, वायनाड येथील मतदारसंघाचा गड काँग्रेस राखणार की नवीन उमेदवार निवडून येणार हे समजणार आहे.


वायनाड लोकसभा मतदारसंघात आतापर्यंतच्या तीनही निवडणुकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गड राखण्यास प्रियंका गांधींना यश मिळणार की नाही हे आजच्या मतमोजणीवरून समजेल.


सध्या प्रियंका गांधी तब्बल दीड लाख मताधिक्यांनी आघाडीवर आहेत. या ठिकाणी १३ नोव्हेंबरला मतदान झाले होते. यावेळी ६४.२४ टक्के मतदान झाले होते. २००९च्यानंतर सर्वात कमी मतदान येथे झाले होते.

Comments
Add Comment

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे

नाताळला गालबोट; महाराष्ट्र, केरळ आिण काही राज्यांत तोडफोडीच्या घटना

नवी दिल्ली : देशभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि