व्यवस्था उत्तम; मतदानाच्या टक्केवारीत वाढ का नाही

मतदान करणे हे आपले अधिकार आणि कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या मतानुसार आपला लोकप्रतिनिधी निवडावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आले असले तरी, महाराष्ट्रात मागील निवडणुकांच्या तुलनेने भरघोस मतदान झाल्याचे दिसून आले नाही. याउलट झारखंडसारख्या आदिवासी प्रदेशात मतदानासाठी सकाळपासून लागलेल्या रांगा पाहता, महाराष्ट्रातील मतदारांमध्ये तितका उत्साह का दिसला नाही, हे बुधवारी दिवसभरातील मतदानाच्या … Continue reading व्यवस्था उत्तम; मतदानाच्या टक्केवारीत वाढ का नाही