Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 Exit Poll : महायुतीच जिंकणार; एक्झिट पोल जाहीर! कोणाला किती मिळणार जागा?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ संपल्यानंतर, आता एक्झिट पोल्स (Exit Poll) येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान झाले आणि आता २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या दरम्यान हे एक्झिट पोल्स जाहीर झाले आहेत. (Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 ) महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक संपली आहे. आता पोल डायरीने जो अंदाज वर्तवला आहे … Continue reading Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 Exit Poll : महायुतीच जिंकणार; एक्झिट पोल जाहीर! कोणाला किती मिळणार जागा?