गोड कलाकारांसह ‘जिलबी’१७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे पहिल्यांदाच एकत्र मुंबई : गरम गरम ‘जिलबी’ ची गोड चव काही औरच असते. अशीच एक लज्जतदार ‘जिलबी’ आपल्या भेटीला येणार आहे, पण… मराठी चित्रपटरूपाने. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. अभिनेता प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे या चित्रपटाच्या निमित्ताने … Continue reading गोड कलाकारांसह ‘जिलबी’१७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला