स्टोरेज फुल झाल्यानंतर मिनिटांत असे करा खाली Gmail, ही आहे सोपी ट्रिक

मुंबई: जीमेलचे(Gmail) स्टोरेज फुल्ल होणे ही अतिशय सामान्य बाब आबे. प्रत्येक युजरला गुगलकडून केवळ १५ जीबी स्टोरेज मोफत मिळते. हे स्टोरेज ईमेल अॅटॅचमेंट, मोठ्या फाईल्स आणि नको असलेल्या ईमेल्समुळे लवकर भरून जाते. जेव्हा स्टोरेज भरलेले असते तेव्हा नवा ईमेल पाठवण्यास आणि ईमेल येण्यास त्रास होतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही तुमचा जीमेल मिनिटांत … Continue reading स्टोरेज फुल झाल्यानंतर मिनिटांत असे करा खाली Gmail, ही आहे सोपी ट्रिक