गर्विष्ठपणा

एक होता मोर, मोठा बढाईखोर म्हणे पक्षांच्या जगात, मीच आहे थोर नदी किनारी जायचा, प्रतिबिंब पाण्यात पाहायचा स्वतःचीच स्तुती, स्वतः करत राहायचा एके दिवशी त्याला, करकोचा दिसला त्याकडे पाहून मोर, तुच्छतेने हसला म्हणे तुझ्या पंखांकडे, कुणीच न पाही डौलदार पिसारा माझा, लक्ष वेधून घेई मोराच्या या बोलण्यावर, करकोचा म्हणाला तुझा पिसारा सुंदर आहे, माहीत आहे … Continue reading गर्विष्ठपणा