IND vs AUS: शुभमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, टीम इंडियात या खेळाडूला मिळू शकते संधी

मुंबई: शुभमन गिलच्या दुखापतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार गिलचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. दरम्यान, त्याची दुखापत खूप गंभर आहे. गिलचे पर्थ कसोटीतून बाहेर होणे निश्चित आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. गिलच्या अनुपस्थितीत टीम इंडिया अभिमन्यू ईश्वरनला संधी देऊ शकते. खरंतर शुभमन गिल पर्थ … Continue reading IND vs AUS: शुभमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, टीम इंडियात या खेळाडूला मिळू शकते संधी