अश्विनीच्या मैत्रीचा गुलाबी प्रवास

युवराज अवसरमल अश्विनी भावे या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने कित्येक वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. हीना या हिंदी चित्रपटांमुळे तर तिची ख्याती सातासमुद्रापार गेली. प्रेक्षक तिच्या कलाकृतीची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असतात. ‘गुलाबी’ हा तिचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिचा अभिनय पाहण्याची अजून एक संधी तिच्या चाहत्यांना मिळणार आहे. अश्विनीचे शालेय शिक्षण सायनच्या … Continue reading अश्विनीच्या मैत्रीचा गुलाबी प्रवास