ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तानात नव्हे तर 'या' देशात होणार चॅम्पियन्स ट्रॉफिचा सामना!

नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चे (ICC Champions Trophy 2025) यजमानपद पाकिस्तानकडे (Pakistan) राखून ठेवले आहे. त्यानुसार भारतीय संघाला सामना खेळण्यासाठी पाकिस्तानात जावे लागणार आहे. मात्र यापूर्वी भारतीय संघाने (India Cricket Team) पाकिस्तानमध्ये जाणे टाळले होते, त्यामुळे आता भारतीय संघ हा सामना खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत असताना बीसीसीआयकडून याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. (INd vs PCB)


बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्ताना जाणार नसल्याचे म्हटले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना लाहोरमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



त्याचबरोबर, पाकिस्तानने भारताची हायब्रीड मॉडेलची ऑफर स्वीकारली नाही तर संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली जाऊ शकते, असे अनेक अहवालांमध्ये म्हटले आहे. तसेच पाकिस्तानने भारताची विनंती मान्य केल्यास स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित केली. तर टीम इंडिया आपले सामने दुबईत होणार, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. (ICC Champions Trophy 2025)

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व