डेहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

डेहराडून: उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये(Dehradun) सोमवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. यात सहा जणांचा मृ्त्यू झाला. मृतांमध्ये तीन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. याशिवाय एका मुलाची स्थिती नाजूक आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा पार चक्काचूर झाला. या अपघातात ज्या तीन मुलींचा मृत्यू झाला त्यात गुनीत तेजप्रकाश सिंह(१९), नव्या पल्लव गोयल(२३) आणि … Continue reading डेहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर