उबाठाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

उबाठा केवळ निवडणुकीपुरतीच, आमदार नितेश राणे विकास करणार


देवगड : पोयरे गावचे माजी सरपंच व उबाठा सेनेचे प्रमुख पदाधिकारी प्रशांत पाटील यांच्यासह अनेक उबाठा पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.


उबाठा सेनेचे पदाधिकारी हे केवळ निवडणुकीपुरतेच येतात, विकासासाठी कायम लोकसंपर्क असलेले आमदार नितेश राणे हेच नेते आहेत, असे मत प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केले.


प्रवेश करणाऱ्यांमध्ये गुरूनाथ पेडणेकर, सूर्यकांत पवार, विजय राणे, मनोज जाधव, वामन राणे, वैशाली राणे, प्रियांका पाटील, माधुरी राणे, सुलभा सावंत, छाया पवार, रोहन राणे, प्रतिभा पाटील यांचा समावेश आहे


यावेळी आमदार नितेश राणे यांच्या समवेत भाजपा पदाधिकारी बाळा खडपे, राजू शेट्टे, सदा ओगले, संदीप साटम, सावी लोके आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी सिंधुरत्न समृद्ध २.० योजना - राज्यात १८ अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारणार

प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग केंद्र उभारणार मुंबई : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन

Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा चेहरामोहरा बदलणार; रिक्त पदे तातडीने भरण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश!

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवरील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने प्रशासकीय

कुणकेश्वरच्या विकासासाठी कटीबद्ध ; अधिकाधिक निधी देणार -पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रवासात कुणकेश्वराचा मोठा आशीर्वाद मिळाल्याची भावना मुंबई : आज महाशिवरात्री निमित्त

आंगणेवाडीचा भक्तीमय सोहळा उत्साहात संपन्न

सिंधुदुर्ग: 'कमलपदी तव नमितो माते जयजय भराडी देवी...... जय जय भराडी देवी......!' असा ध्वनीक्षेपकावर चालु असलेला देवीचा

श्री भराडी देवीची व तिच्या यात्रेची महती जगभरात

सिंधुदुर्ग: आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा महिमा भारतासह जगभरात पसरला आहे. कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या या

आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी एसटी प्रशासन झाले सज्ज, जादा १३५ बसेसचे नियोजन

कणकवली : कोकणची काशी म्हणून ओळखली जाणारी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या