पंचांग
आज मिती अश्विन कृष्ण द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र भरणी योग सिद्ध, चंद्र राशी मेष, भारतीय सौर २७ अश्विनी शके १९४६, शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.३४, मुंबईचा सूर्यास्त ०६.१२, मुंबईचा चंद्रोदय ०७.४१, मुंबईचा चंद्रास्त ०८.१८, राहू काळ ०९.२८ ते १०.५५. संत महाराज बाळेकुंद्रे समाधी उत्सव बेळगाव.