पंचांग
आज मिती अश्विन शुद्ध अष्टमी. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग सुकर्मा, चंद्र राशी धनू ११.४० पर्यंत नंतर मकर, भारतीय सौर १९ अश्विन शके १९४६, शुक्रवार दिनांक ११ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३१, मुंबईचा सूर्यास्त ०६.१८, मुंबईचा चंद्रोदय ०१.४८, मुंबईचा चंद्रास्त ००.५७ उद्याची, राहू काळ १०.५६ ते १२.२४, दुर्गाष्टमी, आयुध पूजन, सरस्वती बलिदान, महाअष्टमी उपवास, महा नवमी उपवास.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
 |
मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल, आत्मविश्वास वाढेल.
|
 |
वृषभ : हाती घेतलेले काम पूर्ण जिद्दीने कराल, भाग्य साथ देईल.
|
 |
मिथुन : प्रलंबित व्यवसायिक स्वरूपाची कामे पूर्ण होतील.
|
 |
कर्क : अनेकांशी सुसंवाद साधण्याच्या संधी मिळतील.
|
 |
सिंह : मनोबल उत्तम राहील.
|
 |
कन्या : शांत राहून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल.
|
 |
तूळ : अर्थप्राप्ती मनासारखी होईल.
|
 |
वृश्चिक : वाद-विवाद टाळणे हितकारक राहील.
|
 |
धनू : उत्साह, उमेद वाढेल. मात्र अतिआत्मविश्वास टाळा.
|
 |
मकर : तुमचे अंदाज अचूक ठरतील.
|
 |
कुंभ : स्थावर मालमत्तेबाबतची कामे होतील.
|
 |
मीन : मित्रमंडळींच्या वर्तुळातील सल्ला उपयोगी पडू शकतो. |