मुंबई: जिओकडे अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. हे विविध किंमतीचे आणि विविध फायद्यांसह येतात. आज आम्ही तुम्हाला खास प्लानबद्दल सांगत आहोत.
जिओच्या प्लानमध्ये युजर्सला ७२ दिवसांची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉल, १६४ जीबी डेटा आणि अनेक फायदे मिळतात.
जिओचा हा प्लान त्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे जे अनलिमिटेड कॉल आणि डेटासोबत येतो.
जिओच्या ७४९ रूपयांचा प्लान आहे. हा प्रीपेड प्लान आहे. यात कॉल, डेटा, एसएमएस आणि अनेक फायदे मिळतात.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला डेली २ जीबी डेटा मिळतो. यासोबतच २० जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो. अशातच एकूण १६४ जीबी डेटा मिळतो.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा सामील आहे.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला १०० एसएमएस दररोज अॅक्सेस करण्यासाठी मिळतील. याचा वापर कम्युनिकेशनसाठी करता येईल.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला जिओटीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल.