Sayali Sanjeev : सायली संजीवचं गुलाबी सिल्क ड्रेसमध्ये गोंडस फोटोशूट एखदा पहाच!

अभिनेत्री सायली संजीव ही मराठी मनोरंजन विश्वातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे.

sayali-sanjeevसायलीने हे फोटोशूट अन्मेया या क्लोदिंग ब्रँडसाठी केलं आहे.

sayali-sanjeevसायलीने या ब्रँडच्या वेगवेगळ्या पोशाखांमध्ये फोटो काढले आहेत.

sayali-sanjeevनुकतंच सायलीने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

sayali-sanjeevसिल्क कॉटनच्या फुलस्लीव्ह ड्रेसमध्ये सायली सुंदर अतिशय दिसत होती.

sayali-sanjeevयावेळी सायलीने केस मोकळे सोडले होते, तर कानात मोठे कानातले परिधान केले होते.

sayali-sanjeev
सायलीच्या या गोजिरवाण्या फोटोंवर चाहत्यांंनी लाइक्स आणि कमेन्ट्सचा वर्षाव केला आहे.
Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

Dashavtar Box Office Collection: दशावतारच्या कमाईत होतेय जबरदस्त वाढ, कमावले तब्बल इतके कोटी...

मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये