Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीKrishna Janmashtami Cake Design: कृष्ण जन्माष्टमीला निवडा या खास डिझाइन्सचा केक!

Krishna Janmashtami Cake Design: कृष्ण जन्माष्टमीला निवडा या खास डिझाइन्सचा केक!

कृष्ण जन्माष्टमीचा सण देशभरात साजरा केला जातो. हिंदू धर्मात जन्माष्टमी या सणाला विशेष महत्व आहे. जन्माष्टमीच्या रात्री भगवान कृष्णाच्या जन्माच्या वेळी, कृष्ण बाळाला पाळण्यामध्ये घातले जाते. तसेच लोक श्रीकृष्णाचा वाढदिवस त्यांच्या पद्धतीने साजरा करतात. अनेक जणांनी केक कापून खोडकर नंदलालाचा वाढदिवसही साजरा करण्याची पद्धत अवलंबली आहे. जर तुम्हालाही जन्माष्टमीला केक कापून भगवान श्रीकृष्णाचा वाढदिवस साजरा करायचा असेल, तर नक्कीच तुम्हाला इथून केक डिझाइनची कल्पना मिळू शकते

Krish's Butterpot

हा केक तुम्ही जन्माष्टमीच्या रात्री भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या दिवशी कापू शकता.

Janmashtami Peacock Cake | Peacock Theme Cake | Special Janmashtami Cake – Liliyum Patisserie & Cafe

या केकची डिझाइन अतिशय साधी दिसणारी पण अप्रतिम आहे. जन्माष्टमीसाठी तुम्ही असे केक मागवू शकता. या केकवर लहान दही हंडीसोबत बासरी आणि मोराची पिसेही लावता येतात.

Order Cake| Deliver Fondant janmashtmi Cakeश्रीकृष्णाच्या बासरीसह या बटर केकची डिझाइनही अगदी सोपी आणि आकर्षक आहे.

Order Dahi Handi Theme Cake Online - Delicious and Festive Design – Merak Cakes

तुम्ही जन्माष्टमीसाठी खास डिझाईन केलेला केक शोधत असाल, तर तुम्ही मोराचे पंख, बालक रूपातील कृष्ण, दही हंडी आणि बासरी थीम असलेला केक ऑर्डर करून मागवू शकता.

Krishna Matki

हंडीच्या आकारात तयार केलेला हा खास केक जन्माष्टमीला कान्हासाठी मागवला जाऊ शकतो.

Matka Theme Cake | bakehoney.com

जर तुम्ही साध्या डिझाईनचा केक शोधत असाल तर तुम्ही हा मटकी स्टाइल केक नक्कीच ऑर्डर करू शकता.

Janmashtami Cake

मटकीवर मोराची पिसे, लोणी आणि बासरी थीमची सजावट केलेल्या या केकचा आनंद जन्माष्टमीला घेता येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -