Health Tips: तुम्हाला दुसऱ्याचे उष्टे अन्न खाण्याची सवय आहे का? तर आजच सोडा ही सवय

मुंबई: असं म्हटलं जातं की एकमेकांच्या उष्टाचे खाल्ल्याने प्रेम वाढतो. अनेकदा घरातील लोक एकमेकांची थाळी शेअर करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की उष्टे खाल्ल्याने प्रेम वाढतेच मात्र अनेक आजारांचा धोकाही वाढतो. याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होता. आरोग्य तज्ञांच्या मते कोणाच्याही उष्ट्याचे अन्न खाऊ नये. यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो.



इन्फेक्शनची भीती


जेव्हा आपण एकाच थाळीत एकमेकांच्य उष्ट्याचे अन्न खातो तेव्हा इन्फेक्शनचा धोका वाढतो. जर तुम्ही एखाद्या आजारी व्यक्तीचे उष्टे अन्न खात असाल तर हे धोकादायक आहे. सर्दी, ताप अथवा पोटाचा त्रास असलेल्या व्यक्तीचे उष्टे अन्न खाल्ल्यास त्रास होऊ शकतो.



पचनाचा त्रास


जेव्हा तुम्ही एकाच थाळीमध्ये एकमेकांचे उष्टे अन्न खात असता यामुळे खाण्यातून पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.



पोषकतत्वांची कमतरता


जेव्हा आपण दुसऱ्या थाळीमध्ये त्याच्यासोबत अन्न खात असतो तेव्हा शरीराला पुरेशा प्रमाणात पोषकतत्वे मिळत नाही. शरीराला संपूर्ण पोषण मिळत नाही.



अॅलर्जीची समस्या


जेव्हा आपण एकमेकांच्या उष्ट्याचे खात असलो तर अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. तुम्ही आजारीही पडू शकता.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे