Pune porsche accident : अखेर धनिकपुत्राने लिहिला ३०० शब्दांचा निबंध!

बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत महागडी पोर्शे कार चालवत दोन तरुणांना चिरडल्याच्या बातमीने (Pune porsche accident) अख्खा महाराष्ट्र हादरला होता. हा मुलगा पुण्यातील धनिक बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांचा मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कशी कामाला लागली होती, याची वारंवार उदाहरणे समोर … Continue reading Pune porsche accident : अखेर धनिकपुत्राने लिहिला ३०० शब्दांचा निबंध!