ये शाम मस्तानी!  प्राजक्ता माळीचा फ्लोरल  साडीमध्ये गोजिरवाणा अंदाज

प्राजक्ताने नुकतंच एक सुंदर फोटोशूट केलं आहे ज्यात ब्लॅक फ्लोरल प्रिंट असलेली साडी परिधान केली आहे.

या साडीवर प्राजक्ता अतिशय सुंदर दिसत आहे.

या फोटोशूटसाठी प्राजक्ताने  कानात मोत्याचे कानातले अन्  हातात मोत्याचं ब्रेसलेट घातलं आहे.

या फोटोशूटमध्ये प्राजक्ताच्या ब्लाउजने  लक्ष वेधून घेतलं आहे.

प्राजक्ताने या साडीवर हटके पोज दिल्या आहेत.