या स्टार क्रिकेटरची पत्नी केक विकून कमावते कोट्यावधी रूपये

मुंबई: भारताचा क्रिकेटर शार्दूल ठाकूरची पत्नी मिताली पारूलकर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. मिताली पारूलकरने बिझनेस केवळ सुरूच केला नाही तर त्याला हिटही बनवले.


शार्दूलची पत्नी मितालीला लहानपणापासूनच केक बनवण्याची खूप आवड आहे. तिने या आवडीचे रूपांतर बिझनेसमध्ये केले.


ऑल जॅझ बेकरी नावाने मितालीने ठाण्यामध्ये स्वत:ची बेकरी सुरू केली आहे. मिताली आणि शार्दूल हे शाळेपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत.


२०२३मध्ये शार्दूलने आपल्या लहानपणीच्या प्रेमाला पार्टनर बनवले होते. लक्झरी बेकरी बिझनेसने मितालीने २ ते ३ कोटी रूपयांची नेटवर्थ केली आहे. मिताली कॉमर्स स्टुडंट आहे. तिने बराच काळ नोकरी केल्यानंतर बिझनेस स्टार्ट केला.


बिझनेसवुमन असण्यासोबतच मिताली दिसायलाही खूप सुंदर आहे. ती नेहमी इन्स्टाग्रामवर आपले फोटो टाकत असते.

Comments
Add Comment

ICC New Rules : ड्रिंक्स ब्रेकमध्ये मैदानात उतरणार प्रशिक्षक? दोन रंगांच्या चेंडूंचाही वापर; क्रिकेटमध्ये मोठ्या बदलाची शक्यता

ICC : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लवकरच काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. आयसीसी सध्या नव्या नियमांवर विचार करत आहे.

Vinesh Phogat : दिल्ली हायकोर्टाची विनेश फोगाटला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटच्या (Vinesh Phogat) बाबतीत सुरू असलेल्या वादात

IPL Rules : आयपीएलमध्ये मोठे बदल होणार? १०० मीटरचा षटकार मारला तर थेट ८ धावा; आकाश चोप्राचा प्रस्ताव चर्चेत

Mumbai :  आयपीएल २०२६ मध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पडताना दिसून येच आहे. २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलागही आता संघासाठी

LSG vs PBKS : मिशेल मार्श संघाबाहेर, पण पंजाबसाठी खरा धोका या माजी खेळाडूकडून

IPL 2026: आयपीएल २०२६ मधील लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना प्लेऑफच्या दृष्टीने अत्यंत

M.S. Dhoni : "एम.एस. धोनीला प्रशिक्षक बनवा," आर. अश्विनचा सीएसकेला सल्ला

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सचा सध्याचा हंगाम चांगला गेलेला नाही. पाच वेळा विजेतेपद पटकावलेला हा संघ आयपीएल

LSG VS PBKS : आज आपीएलमध्ये पंजाब विरुद्ध लखनउ आमने सामने, पंजाबसाठी डु ओर डाय स्थिती,

सामना जिंकल्यानंतरही दुसऱ्यांच्या निकालावर अवलंबून राहवे लागेल IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज २३ मे रोजी पंजाब