Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीIphone 15 वर मिळतेय तब्बल इतक्या हजारांची सूट

Iphone 15 वर मिळतेय तब्बल इतक्या हजारांची सूट

मुंबई: Iphone 15 वर एक जबरदस्त डील मिळत आहे. याच्या मदतीने तुम्ही हा हँडसेट चांगल्या किंमती खरेदी करू शकता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हा हँडसेट लाँच करण्यात आला होता.

Iphone 15 (१२८जीबी) ची अधिकृत वेबसाईटवर किंमत ७९,९९० रूपये आहे. २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ८९,९९० रूपये आहे. आणि ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत १,०९,९०० रूपये आहे.

Iphone 15वर दमदार डील

Iphone 15(१२८जीबी)वर डिस्काऊंट मिळच आहे. फ्लिपकार्टवर एंड ऑफ रीझन सेल अंतर्गत हा डिस्काऊंट मिळत आहे. या डीलची सुरूवात १ जूनपासून झाली आहे आणि १२ जूनपर्यंत लाईव्ह असेल.

Iphone 15 फ्लिपकार्टच्या सेलमध्ये १८ टक्के डिस्काऊंटसोबत लिस्टेड करण्यात आला आहे. यानंतर १२८जीबी व्हेरिएंटची किंमती ६४,९९९ रूपये झाली आहे.

Iphone 15वर बँक ऑफर्सचा फायदाही मिळत आहे. यानंतर ६४,९९९ रूपयांची रक्कम आणखी कमी केली जाऊ शकते. यासाठी बँक ऑफर्स लिस्टेड आहेत.

Iphone 15वर एक्सचेंज डील्सही मिळत आहे. येथे तुम्ही जुन्या हँडसेटच्या बदल्यात Iphone 15ची किंमत आणखी कमी करू शकता.

Iphone 15मध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात डायनामिक आयलँड नॉचचा वापर करण्यात आला आहे. Iphone 15मध्ये अॅपलच्या A16 bionic चिपचा वापर करण्यात आला आहे. Iphone 15मध्ये ड्युअल रेयर कॅमेरा सेटअप आहे ज्यात प्रायमरी कॅमेरा ४८ एमपी देण्याक आला आहे तर सेकंडरी कॅमेरा १२ एमपी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -