Friday, May 9, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजपालघर

LS Election : पालघर लोकसभा मतदार संघाचे सह निरीक्षक म्हणून आमदार नितेश राणे यांची नियुक्ती

LS Election : पालघर लोकसभा मतदार संघाचे सह निरीक्षक म्हणून आमदार नितेश राणे यांची नियुक्ती
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार नियुक्ती

पालघर : कणकवली, देवगड, वैभववाडीचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची पालघर लोकसभा मतदार संघाचे (LS Election) भाजपाचे सह निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.


भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झालेली आहे.


आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची यापूर्वी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सुद्धा अशाच पद्धतीने भाजप पक्षाने जबाबदारी दिली होती.

Comments
Add Comment