Monday, December 2, 2024
Homeताज्या घडामोडीJob Recruitment : युवकांना भरघोस पगाराची नामीसंधी! 'या' विभागात रिक्त पदांची भरती

Job Recruitment : युवकांना भरघोस पगाराची नामीसंधी! ‘या’ विभागात रिक्त पदांची भरती

लवकरच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : सध्या अनेक युवक सरकारी तसेच भरघोस पगार मिळाणाऱ्या नोकरीच्या शोधात असतात. उच्च शिक्षण घेऊनही अनेकांना नोकऱ्या मिळत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करुन तरुण-तरुणी हताश होऊन जातात. मात्र अशाच तरुणांसाठी एक नामीसंधी चालून आली आहे. अनेक ठिकाणी रिक्त पदांची भरती करण्यात आली असून वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

मुंबई नेव्हल डॉकयार्ड, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अशा ठिकाणी नोकरीची संधी मिळत असून इच्छूक उमेदवारांनकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, अर्जाची अंतिम तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि संबंधित माहिती.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक- एकूण रिक्त जागा : ५४

  • एक्झिक्युटिव्ह (असोसिएट कन्सल्टंट)

शैक्षणीक पात्रता : B.E./B.Tech. किंवा MCA
एकूण जागा – २८
वयोमर्यादा : २२ ते ४५ वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ मे २०२४
अधिकृत वेबसाईट – ippbonline.com

  • एक्झिक्युटिव्ह (कन्सल्टंट)

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech.किंवा MCA
एकूण जागा – २१
वयोमर्यादा : २२ ते ४५ वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ मे २०२४
अधिकृत वेबसाईट – ippbonline.com

  • एक्झिक्युटविव्ह (सिनियर कन्सल्टंट)

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech. किंवा MCA
एकूण जागा – ०५
वयोमर्यादा : २२ ते ४५ वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ मे २०२४
अधिकृत वेबसाईट – ippbonline.com

  • मुंबई नेव्हल डॉकयार्ड (इलेक्ट्रिशियन)

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा – ४०
वयोमर्यादा : १८ वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० मे २०२४
अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in

  • फिटर

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा – ५०
वयोमर्यादा : १८ वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० मे २०२४
अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in

  • मेकॅनिक (Diesel)

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा – ३५
वयोमर्यादा : १८ वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० मे २०२४
अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in

  • वेल्डर (Gas & Electric) 

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा – २०
वयोमर्यादा : १८ वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० मे २०२४
अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in

  • महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. (लेखापाल)

शैक्षणिक पात्रता: पदवीधर
एकूण जागा – ०१
वयोमर्यादा – २५ वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ मे २०२४
अधिकृत संकेतस्थळ : mucbf.com

  • शाखाधिकारी

शैक्षणिक पात्रता: पदवीधर
एकूण जागा – ०२
वयोमर्यादा – ३० वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ मे २०२४
अधिकृत संकेतस्थळ : mucbf.com

  • अधिकारी

शैक्षणिक पात्रता: पदवीधर
एकूण जागा – ०२
वयोमर्यादा – २५ वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ मे २०२४
अधिकृत संकेतस्थळ : mucbf.com

  • लिपिक (Clerk)

शैक्षणिक पात्रता: पदवीधर
एकूण जागा – १०
वयोमर्यादा – २२ ते ३५ वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ मे २०२४
अधिकृत संकेतस्थळ : mucbf.com

  • नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे (रिसर्च असोसिएट – I)

शैक्षणिक पात्रता : Ph.D/MD/MS/MDS
एकूण जागा – ०२
वयोमर्यादा : ३५ ते ५० वर्षापर्यंत
मुलाखत दिनांक : ०३जून २०२४
अधिकृत संकेतस्थळ : nccs.res.in

  • प्रोजेक्ट असोसिएट – II

शैक्षणिक पात्रता : Natural or Agricultural Sciences / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी
एकूण जागा – ०२
वयोमर्यादा : ३५ ते ५० वर्षापर्यंत
मुलाखत दिनांक : ०३ जून २०२४
अधिकृत संकेतस्थळ : nccs.res.in

  • प्रोजेक्ट असोसिएट – I

शैक्षणिक पात्रता : Natural or Agricultural Sciences / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी
एकूण जागा – ०३
वयोमर्यादा : ३५ ते ५० र्षापर्यंत
मुलाखत दिनांक : ०३ जून २०२४
अधिकृत संकेतस्थळ : nccs.res.in

  • प्रोजेक्ट असिस्टंट

शैक्षणिक पात्रता : B.Sc. / Engineering & Technology मध्ये डिप्लोमा
एकूण जागा – ०१
वयोमर्यादा : ३५ ते ५० वर्षापर्यंत
मुलाखत दिनांक : ०३ जून २०२४
मुलाखतीचे ठिकाण : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एनसीसीएस (NCCS) कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, गणेशखिंड रोड पुणे – 411007, महाराष्ट्र राज्य, भारत.
अधिकृत संकेतस्थळ : nccs.res.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -