मुंबईत CNGच्या किंमतीत घसरण, प्रति किलो अडीच रूपयांनी कपात

मुंबई: मुंबईमध्ये CNGच्या दरात कपात करण्यात आली आहे. प्रति किलो अडीच रूपयांनी हे दर कमी करण्यात आले आहेत. आता मुंबईत एक किलो सीएनजीची किंमत ७३.५० रूपये असेल.

महानगर गॅस लिमिटेडने मंगळवारी मुंबई आणि महानगर क्षेत्रासाठी सीएनजीच्या दरात कपात केली. कंपनीने सीएनजीच्या किंमतीमध्ये प्रति किलो २.५ रूपयांच्या कपातीची घोषणा केली आहे.

आता ७३.४० रूपये प्रति किलो सीएनजीची किंमत


ही कपात ५च्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. नव्या किंमतीच्या हिशोबाने आता एक किलो सीएनजीसाठी केवळ ७३.४० रूपये द्यावे लागतील.

पेट्रोलच्या तुलनेत ५३ टक्के, डिझेलच्या तुलनेत २२ टक्के बचत


नव्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास यामुळे सामन्या लोकांची बचत होणार आहे. पेट्रोलच्या तुलनेत ५३ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजीवर २२ टक्के बचत होऊ शकते.
Comments
Add Comment

मुंबईकरांना दिलासा ! मुंबईत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू – प्रवास होणार स्वस्त आणि सुलभ

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे . शहरात आता इलेक्ट्रिक बाईक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन !

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. आज दुपारी २ ते ३ या

मुंबई मेट्रो-३ च्या वेळापत्रकात १५ सप्टेंबरपासून बदल

मुंबई : मुंबई मेट्रो-३ या शहरातील अॅक्वा लाईनने नुकतेच सुधारित सेवा वेळापत्रक जाहीर केले आहे. आज सोमवारपासून

दिवाळीनिमित्त जादा बसगाड्या सोडणार

मुंबई : दसरा दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच