Sunny Leone : 'फना' या नव्या गाण्यातून सनी लिओनी प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सनी लिओनी (Sunny Leone) ही कायम चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. फॅशन, व्यवसाय आणि आता डान्सिंग सुपरस्टार असलेली सनी ही "फना" हे नवं व्हिडिओ साँग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली आहे. सनीने तिच्या सोशल मीडियावर हे गाण रिलीज करण्याची घोषणा केली आहे.





व्हिडिओमध्ये सशक्त नृत्यदिग्दर्शन आणि सनीची (Sunny Leone) आकर्षक उपस्थिती दिसून येते असून कलात्मक बाजू यातून बघायला मिळते. सनी लिओनी आगामी 'ग्लॅम फेम' शोला जज करणार आहे आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित 'केनेडी' या राहुल भट्टसोबत तिच्या जागतिक स्तरावर प्रशंसित चित्रपटाची वाट पाहत आहे. 'कोटेशन गँग' या चित्रपटाद्वारे तिच्या तमिळ चित्रपटसृष्टीत प्रवेशाचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, जिथे ती जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुनसोबत सामील होते. ती Spiltsvilla सीझन ५ देखील होस्ट करणार आहे.


Comments
Add Comment

प्रसिद्धी, पैसा आणि नावापासून दूर जाऊन ही प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय संन्यासी आयुष्य!

मुंबई : अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी काही कलाकार मोठा

महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे ‘बिग बॉस१९’च्या घराचा नवा कॅप्टन !

मुंबई : ‘बिग बॉस १९’ रिऍलिटी शो चांगलाच गाजत आहे. रोज नवे वाद,प्रेम आणि राजकारण या शो मध्ये पाहायला मिळतंय. याच शो

गौतमी पाटील आणि अभिजीत सावंत यांचं नेमकं चाललंय तरी काय?

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात सध्या एक नव्या जोडीची चर्चा रंगली आहे ‘इंडियन आयडॉल’ फेम अभिजीत सावंत आणि लोकप्रिय

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा : ‘अभंग तुकाराम’

मुंबई : महाराष्ट्राला संत-महात्म्यांची उज्ज्वल परंपरा आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या

साईबाबांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवींची प्रकृती गंभीर, उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. सेप्टिक

‘द फॅमिली मॅन ३’ लवकरच प्रेक्षकांसमोर; प्राइम व्हिडिओने केली अधिकृत घोषणा

मुंबई : प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतीक्षेनंतर अखेर प्राइम व्हिडिओने बहुचर्चित आणि सुपरहिट वेब सिरीज ‘द फॅमिली