Sunny Leone : माधुरी दीक्षितच्या "मेरा पिया घर आया २.०" मध्ये झळकणार सनी लिओनी

  303

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत असताना ती आता एक नवा कोरा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या कामाच्या चर्चा सर्वत्र असताना ती एक अफलातून गाणं घेऊन येणार असल्याचं समजतं असताना एक नवीन बातमी समोर आली आहे. बॉलीवूडच्या रसिकांना एक रोमांचक आणि आनंददायक परफॉर्मन्स बघायला मिळणार असून जेव्हा या स्रोताने हे उघड केले की माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) एकेकाळी सादर केलेला प्रसिद्ध डान्स नंबर पुन्हा तयार करण्यासाठी सनी लिओनी तयार झाली आहे. खूप अपेक्षेनंतर आता गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे हे गाणे ८ ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. हे गाणे दुसरे तिसरे कोणी नसून "मेरा पिया घर आया" आहे, जे मूळत: १९९५ च्या ब्लॉकबस्टर चित्रपट यारानामध्ये प्रदर्शित केले गेले होते.


ज्याला बॉलीवूडच्या चाहत्यांनी खूप प्रेम दिलं. आता हे गुपित उघड झाले आहे की माधुरी आणि सनी या दोघांच्याही चाहत्यांसाठी हा नॉस्टॅल्जिया ठरणार आहे." मेरा पिया घर आया २.०" (Mera Piya Ghar Aaya) या प्रतिष्ठित गाण्यात तिच्या अप्रतिम नृत्य सादरीकरणाने सनी तिच्या चाहत्यांना मोहित करणार आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक विजय गांगुली यांनी हा डान्स कोरिओग्राफ केला आहे.


या रिमेकच्या चर्चा सगळीकडे होत असताना आता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.


&ab_channel=ZeeMusicCompany
Comments
Add Comment

Parag Tyagi trolled: शेफालीच्या मृत्युला २४ तास उलटत नाही, तोच पती पराग... युजर्सने केले ट्रोल

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर लगेचच पराग त्यागी कुत्र्यासोबत फिरताना दिसला Parag Tyagi Was Seen Walking With Dog: शेफाली जरीवालाचा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

श्रेयस तळपदे शेफाली जरीवालाची बातमी ऐकून हळहळला!

मुंबई : 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'कांटा लगा' या गाण्यामुळे शेफाली जरीवाला हे नाव लोकप्रिय झालं होत.

शेफालीचा पती करतो काय ?

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनेविश्वात सध्या शोककळा पसरली आहे.वयाच्या अवघ्या

बिग बॉसचं शापित घर... शेफालीच्या आधी सुद्धा झालं होत सहा स्पर्धकांचा अकस्मात निधन...

अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला 'कांटा लगा' या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे प्रसिद्धीस पावली होती.सलमान

पराजूचा दगडू घेऊन येत आहे एक नवी कोरी प्रेमकहाणी...

प्रथमेश परबचा नवा सिनेमा... मुंबई लोकलला नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून संबोधलं जात. लोकलच्या प्रवासात