Bharti singh: बेडवरून पडली भारती सिंह, डोक्याला झाली दुखापत

  125

मुंबई: भारती सिंह(bharti singh) इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी कॉमेडियनपैकी एक आहे. ती आपले चाहते आणि फॉलोअर्सना नेहमी आपल्या जोक्सने एंटरटेन करत असते. सोशल मीडियाशिवाय या कॉमेडियनचे एक यूट्यूब चॅनेल आहे. ती नेहमी व्लॉग अपडेट करत असते.



बेडवरून पडली भारती सिंह


नुकतेच भारतीय सिंहने आपल्या चाहत्यांना सांगितले की ती बेडवरून खाली पडली आणि तिच्या पाठीला गंभीर दुखापत झाली. तिने व्लॉगमध्ये सांगितले की ती कशी बेडवरून खाली पडली. तिने व्हिडिओच्या सुरूवातीला म्हटले की माझी कंबर प्रचंड दुखत आहे आणि मी काल बेडवरून पडले.


व्लॉगमध्ये भारतीने सांगितले की हे ज्यावेळेस घडले तेव्हा भारतीय हेड मसाज घेत होती. तिच्या हातात फोन होता. तिचे लक्ष विचलित झाले आणि ती बेडवरून पडली. तिला मालिश करणारी तिच्या डोक्यावर तेल लावत होती तेव्हा ती मागे गेली आणि पडली. पडल्यानंतर ती हसली.



कॉमेडियनने दिले हेल्थ अपडेट


याबाबत बोलताना भारतीने सांगितले की मी इतक्या जोरात पडले आणि लठ्ठ मुलगी जेव्हा पडते तेव्हा तिचे तिलाच हसू आवरत नाही. मी खूप निर्लज्ज आहे याबाबतीत. मी पडते तेव्हा मी उठते, हसत हसत उठते.


कॉमेडियनने व्हिडिओमध्ये सांगितले की तिची पाठ जबरदस्त दुखत आहे. दुसऱ्याच दिवशी एक्स रेसाठी गेली. डॉक्टरांनी सांगितले की तिला एक्स रे केला पाहिजे.

Comments
Add Comment

पराजूचा दगडू घेऊन येत आहे एक नवी कोरी प्रेमकहाणी...

प्रथमेश परबचा नवा सिनेमा... मुंबई लोकलला नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून संबोधलं जात. लोकलच्या प्रवासात

Shefali Jariwala Death: ज्याचा विचार करत होती, त्याच्यासारखेच मरण आलं! शेफालीची 'ती' पोस्ट व्हायरल

EX बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाबाबत शेफालीची शेवटची पोस्ट व्हायरल  'कांटा लगा' या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे

Shefali Jariwala Passes Away: 'कांटा लगा' फेम शेफाली जरीवालाचे हृदयविकाराने निधन

Shefali Jariwala Passes Away due to Cardiac Arrest: 'कांटा लगा' या गाण्याने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आणि नृत्यांगना शेफाली जरीवालाचे निधन झाले

विजय देवरकोंडावर होणार पोलीस कारवाई ?

  दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा नेहमीच त्याच्या अनोख्या अंदाजामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेच्या

रश्मिकाच्या या लूकने प्रेक्षक घाबरले; श्रीवल्लीचा उग्र अवतार पाहिला का ?

अभिनेत्री रश्मिका मंदाना कायमच निरनिराळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येऊन त्यांची मन जिंकते. नॅशनल क्रश असणारी

सावरकरांचं ‘संगीत संन्यस्त खड्ग’ पुन्हा रंगमंचावर

मुंबई :'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने नव्या स्वरूपात रंगमंचावर येणार आहे.या