जिल्हा परिषद(ZP Bharti) तब्बल 19 हजार जागांसाठी मेगा भरती…
ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये(ZP Bharti) गट ‘क’ संवर्गातील आरोग्य विभागाची 100 टक्के आणि इतर विभागांची 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. 5 ऑगस्ट, 2023 ते 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारानी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अधिकची माहिती खालीलप्रमाणे…
एकुण जागा : 18357
पदाचे नाव:-
1 आरोग्य पर्यवेक्षक
2 आरोग्य सेवक (पुरुष)
3 आरोग्य सेवक (महिला)
4 औषध निर्माण अधिकारी
5 कंत्राटी ग्रामसेवक
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
7 कनिष्ठ अभियंता (विद्युत)
8 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
9 कनिष्ठ आरेखक
10 कनिष्ठ यांत्रिकी
11 कनिष्ठ लेखाधिकारी 12 कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)
13 कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
14 तारतंत्री
15 जोडारी
16 पर्यवेक्षिका
17 पशुधन पर्यवेक्षक
18 प्रयोगशाळा तंत्रज्ञ
19 यांत्रिकी
20 रिगमन (दोरखंडवाला)
21 वरिष्ठ सहाय्यक लिपिक
22 वरिष्ठ सहाय्यक लेखा
23 विस्तार अधिकारी (कृषी)
24 विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
25 विस्तार अधिकारी (शिक्षण)
26 विस्तार अधिकारी (पंचायत)
27 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)
28 लघुलेखक (उच्चश्रेणी)
🎓✒️ शैक्षणिक पात्रता:-
पद क्र.1: (i) विज्ञान शाखेतील पदवी (ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
पद क्र.3: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद
पद क्र.4: B.Pharm/D.Pharm
पद क्र.5: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी
पद क्र.6: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
पद क्र.7: विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
पद क्र.8: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण
(ii) स्थापत्य आरेखक कोर्स
पद क्र.10: (i) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स
(ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.11: (i) पदवीधर
(ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.14: तारतंत्री प्रमाणपत्र
पद क्र.15: (i) 04थी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.16: समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी
पद क्र.17: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.
पद क्र.18: भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी
पद क्र.19:(i)10वी उत्तीर्ण
(ii) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र
पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.21: पदवीधर
पद क्र.22: (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.23: कृषी पदवी किंवा समतुल्य
पद क्र.24: विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी
पद क्र.25: (i) 50% गुणांसह B.A/B.Sc/B.Com
(ii) B.Ed (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.26: विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी.
पद क्र.27: 10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी
पद क्र.28: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.
👤 वयाची अट:-
25 ऑगस्ट 2023 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
आरोग्य सेवक (महिला): 18 ते 42 वर्षे
आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
आरोग्य सेवक (पुरुष): 18 ते 47 वर्षे
पर्यवेक्षिका: 21 ते 40 वर्षे
उर्वरित इतर पदे: 18 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
💰परिक्षा फी:
खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
👩🏻💻Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
25 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…