Monday, June 16, 2025

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींवर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींवर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर मुंबईतील माहीम येथे हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर आय.सी.यू. मध्ये उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.


दरम्यान, उबाठा सेनेचे उद्धव ठाकरे व पत्नी रश्मी ठाकरे यानी जोशींच्या प्रकृतीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा