अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी कोण?

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्ष व इतर पदांसाठीची निवडणूक आज पार पडेल. या नाट्यपरिषदेच्या निवडणुकीत यंदा भाजपनेही आपला सहभाग दर्शवला आहे. अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणा-या प्रशांत दामले यांना उद्योग मंत्री उदय सामंत यांचा तर प्रसाद कांबळी यांना भाजप आमदार आशिष शेलार यांचा पाठिंबा मिळत आहे.


या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून ६० उमेदवार दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. राजकीय रंग आलेल्या या निवडणुकीत अध्यक्षपद कोणाला मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. दरम्यान प्रशांत दामले यांचं पारडं जड मानलं जात आहे.

Comments
Add Comment

इंडिगो पाठोपाठ एअर इंडियाची विमानेही नवी मुंबई विमानतळावरुन भरारी घेणार

उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन लवकरच होणार असून,

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई : राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज

फ्लिपकार्ट बीबीडी सेलमध्ये आधी ऑर्डर केला आयफोन, नंतर झाला रद्द

मुंबई : सध्या सुरू असलेल्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डे (बीबीडी) सेल मध्ये आयफोन १६ आणि आयफोन १६ प्रो मॉडेल्ससाठी

घाटकोपर बेकायदेशीर जाहिरात फलक दुर्घटना; संबंधित विभागांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाहीचे निर्देश

मुंबई : मुंबईमधील घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीसाठी स्थापन

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ हजार २१५ कोटी मंजूर, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता मुंबई : अतिवृष्टी आणि

पाच लाखांपेक्षा अधिक खर्चाच्या उपचारांसाठी मिळणार मदत

मुंबई : विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत