कोल्हापूर : महात्मा गांधी यांचे नातू अरुण मणिलाल गांधी यांचे आज, मंगळवारी कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून अरुण गांधी आजारी होते. अरुण गांधींचे सुपुत्र तुषार यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली.
दिवंगत अरुण गांधी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून देखील काम केले होते. अरुण गांधी महात्मा गांधी यांचे नातू व ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांचे वडील होते. अरुण गांधी यांनी १९४६ च्या दरम्यान वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी यांच्यासोबत वास्तव्य केले होते.
गेल्या दोन महिन्यांपासून अरुण गांधी कोल्हापूर मधील अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या घरी हणबरवाडी येथे वास्तव्यास होते. ते महात्मा गांधी यांचे नातू व ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांचे वडील होते. अरुण गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालण्याचे काम केले.
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादशी होत…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…
अमित शाहांनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी…
मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा…