मुंबई : ठाण्यातील पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी हिंदुत्व सोडले याचे एक उदाहरण दाखवा, मी घरी बसेन, असे आव्हान दिले होते. यावर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत केवळ १ नव्हे तर तब्बल ४ उदाहरण दिली आहेत.
छत्रपती संभाजीनगर नामांतरास विरोध… मुंबई बॉम्बस्फोट आरोपींना मदत करणार्या नवाब मलिक यांच्यासंदर्भात घेतलेली बोटचेपी भूमिका… भोंग्यांसंदर्भात घेतलेली मवाळ भूमिका… सावरकरांचा अपमान केला त्याच्या पक्षासोबत अजून ही आहात, असे ट्विट करत शीतल म्हात्रे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
सध्या हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…