कुत्र्याच्या पिल्लानं केली स्वाक्षरी, क्युट व्हिडिओ व्हायरल

मुंबई : अनेकांचं आपल्या पाळीव प्राण्यांवर खूप प्रेम असतं. त्यांच्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. त्यांच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी ते विविध गोष्टी करतात. त्यांचे व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करणं त्यांना आवडतं. त्यांचे व्हिडिओ पाहुन लोकही भावुक होतात आणि ते व्हिडिओ शेअर करतात.


अशाच एका कुत्र्याच्या पिल्लाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहुन तुमचे डोळे पाणावतील. या व्हिडिओमध्ये एक लहान कुत्रा त्याच्या जन्म दाखल्यावर स्वाक्षरी करतो आहे. त्याची स्वाक्षरी म्हणजे त्याच्या हाताच्या पंजाचा ठसा असून मालक त्याच्या हाताने त्याला तो दाखल्यावर उमटवायला मदत करत आहे.




 हा क्युट व्हिडिओ तुम्ही पुन्हा-पुन्हा पाहाल. प्राणीप्रेमी तर हा व्हिडिओ मोठ्याप्रमाणावर शेअर करत आहेत. कुत्र्याच्या पंजाची प्रिंट खूपच सुंदर दिसते. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने अत्यंत गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, तुम्ही कधी लहान बाळाला स्वाक्षरी करताना पाहिले आहे का?
Comments
Add Comment

सोलापूर विभागात पहिली ‘कवच’ चाचणी यशस्वी

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी रविवारी सोलापूर विभागात ‘कवच’ प्रणालीच्या यशस्वी लोको

शेअर बाजारातील प्राथमिक मार्केट...

डॉ. सर्वेश सुहास सोमण आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खासगीरीत्या आयोजित

अरेरे! १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वैष्णोदेवी यात्रेला पुन्हा लागला ब्रेक

जम्मू काश्मीर: १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या माता वैष्णोदेवीच्या यात्रेला पुन्हा एकदा पुढील आदेश येईपर्यंत

आरोहच्या अंतर्मनातील महापूर

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल रेगे चित्रपटाने प्रसिद्धीस आलेला कलाकार म्हणजे आरोह वेलणकर. महापूर नावाचं नाटक तो

itel A90 लिमिटेड एडिशन लाँच मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शनसह ७००० रूपयांत लाँच

MIL STD 810H - सह मिलिटरी-ग्रेड टफनेस आणि धूळ, पाणी आणि थेंब प्रतिरोधकतेचे 3P कंपनीकडून आश्वासन परवडणाऱ्या किमतीत

आधी वंदू तुज मोरया...

महाराष्ट्रात आणि देशातही घराघरांत पोहोचलेला आणि आबालवृद्धांचा आराध्य दैवत गणेशोत्सवाची सुरुवात आजपासून