न्यूयॉर्कमध्ये लेखक सलमान रश्दींवर प्राणघातक हल्ला

न्यूयॉर्क : बुकर पुरस्कार विजेते लेखक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सलमान रश्दी यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे.


चौटौका संस्थेच्या व्यासपीठावर एका व्यक्तीने व्याख्यानापूर्वी ७५ वर्षीय सलमान रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांच्या वादग्रस्त लिखाणामुळे त्यांना सन १९८०च्या दशकात इराणकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.


भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेले सलमान रश्दी गेल्या २० वर्षांपासून अमेरिकेत राहत आहेत. त्यांची पहिली कादंबरी १९७५ मध्ये आली. त्यांना त्यांच्या मिडनाइट्स चिल्ड्रन १९८१ साठी बुकर पारितोषिक देखील मिळाले. ही कादंबरी आधुनिक भारताबद्दल आहे. त्यांचे चौथे पुस्तक, द सॅटॅनिक व्हर्सेसमुळे १९८८ त्यांना वादात अडकावे लागले होते. सलमान रश्दी यांना त्यांच्या 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तका त्यांना अनेक धमक्या देखील आल्या आहेत. या पुस्तकावर १९८८ पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी

Sunetra Pawar : दिल्लीत राजकीय खलबतं! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोदी-शाहांच्या भेटीला, तर रोहित पवारही राजधानीत

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र आज मुंबईहून देशाची राजधानी दिल्लीत सरकले आहे. राज्याच्या

Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नव्हे घातपात!

- रोहित पवार यांनी व्यक्त केला संशय; पूर्व विदर्भातील नेत्याच्या फाईलवर सही करण्यास उशीर झाल्याने करावा लागला

EPFO 3.0 : नोकरदारांसाठी मोठी बातमी : आता पीएफचे पैसे मिळतील एका क्लिकवर, 'ही' आहे महत्त्वाची तारीख!

नवी दिल्ली : देशातील सुमारे ८ कोटी नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी

Thanya Nathan C: अभिमानस्पद! देशाला मिळाल्या पहिल्या दृष्टिहीन महिला न्यायाधीश

देशाला लवकरच पहिल्या महिला दृष्टिहीन न्यायाधीश मिळणार आहेत. ही देशासाठी अभिमानस्पद गोष्ट आहे. केरळच्या

Delhi Crime: पलंगाखाली सापडला खजिना, मोलकरीण ३० लाखांचे दागिने घेऊन फरार

नवी दिल्ली: द्वारका येथे एका मोलकरणीने केलेल्या मोठ्या चोरीचा उलगडा दिल्ली पोलिसांनी केला आहे. जलदगतीने कारवाई