मुंबईत दिवसभरात १७८१ कोरोना रुग्ण

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत मंगळवारी दिवसभरात १७८१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर १७२३ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सक्रिय रुग्णसंख्या १४,१४६ पर्यंत पोहचली आहे. दिवसभरात एकाचा इतर आजारासह कोविडने मृत्यू झाला आहे. १७ रुग्ण सध्या ऑक्सिजन बेडवर आहेत.


गेले अनेक दिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असून सध्या रुग्ण बरे होण्याचा दर हा ९७ टक्के आहे तर कोविड वाढीचा दर ०.०१८३ टक्के आहे. दरम्यान कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी कमी होत असून ३६९ दिवस एवढा झाला आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

२१ फेब्रुवारीलाच का साजरा करतात जागतिक मातृभाषा दिन? जाणून घ्या इतिहास

मुंबई : भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचे जतन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक मातृभाषा

भाजपा आमदाराची धडक कारवाई! पान टपऱ्यांवर धाडी, अमली पदार्थांची जप्ती

- मुंबईच्या चारकोपमध्ये पान टपऱ्यांवर धाडी, अमली पदार्थांची जप्ती मुंबई : भाजपा आमदाराकडून चारकोप परिसरात मोठी

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या बुधवारी २५ फेब्रुवारीला

मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा अर्थसंकल्प ४ फेब्रुवारी रोजी पर्यंत मांडला न गेल्याने आता स्थायी समिती

सभागृहात शिवसेनेच्या नगरसेवकांची जागा ठरली

गटनेत्यांनी सर्व नगरसेवकांना सभागृहात बसवून जागा केली निश्चित मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये

ती पुन्हा येतेय! मुंबईत नवीन अद्ययावत मोनोरेल लवकरच पुन्हा धावणार...

मुंबई : आधुनिकीकरण करण्यासाठी मुंबईतली मोनोरेलची सेवा सप्टेंबर २०२५ मध्ये बंद करण्यात आली. ही सेवा मे २०२६ किंवा

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे

ट्रीपल इंजिनाच्या साथीने मुंबईतील विकासकामांना गती देण्याची दिली ग्वाही मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई