Yop Poll Archive

अलीकडच्या काळात राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करताना नीतिमत्ता सोडलेली आहे का?

प्रमोद महाजन सध्या हयात असते तर, पंतप्रधान झाले असते का ?

सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे प्रयत्न कमी पडत आहेत का?

आता पुतळ्यांवरून देशात मोठे राजकारण होईल का?

मेगा भरती लोकसभा निवडणुकीचे नवे गाजर आहे का?

शेतक-यांना लॅपटॉप वाटल्यामुळे त्यांची प्रगती होईल असे वाटते का?

अवनी मृत्यूप्रकरणी सरकारवर होत असलेली टीका योग्य आहे का?

आरबीआयचे गव्हर्नर आणि सरकारमधील वादावरील मनमोहन सिंह यांच्या भाष्यामुळे विरोधकांचा आवाज बंद होईल का?

आठवले यांच्या वक्तव्यावरून भाजपविरोधी हवा आहे, असे वाटते का?

काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भीती घेतली आहे का?

राफेल विमान सौद्याची कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाला सादर झाल्यानंतरही केंद्रावरील टीका थांबणार का?

दसॉल्टच्या खुलाशाने काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे का?

ग्रॅच्युइटीची कालमर्यादा रद्द केली तर त्याचा फायदा खासगी क्षेत्रातील कर्मचा-यांना होणार का?

वाघांच्या सुरक्षेबाबत सरकारकडून हलगर्जीपणा होतोय का?

नैसर्गिक संकटाची माहिती देण्यास हवामान खाते कमी पडते का?

पंधरा अध्यक्षांची नावे जाहीर करून काँग्रेसने मोदी यांचे अज्ञान दाखवले का?

ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिकेत भारतीय असुरक्षित आहेत का?

राज्य सरकारने देऊ केलेले मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल, असे वाटते का?

स्वराज यांचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय भाजपला धक्का देणारा आहे का?

तुकाराम मुंडेंची वारंवार बदली सरकारला अडचणीत आणेल का?

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा बरखास्त करून भाजप सुडाचे राजकारण करतेय का?

कारवाईची हिंमत भारतात नाही, असे बोलून चिदंबरम यांनी लष्कराचा अपमान केला का?

अयोध्येत शिवसेनेच्या स्टंटबाजीचा फज्जा उडाला आहे का?

अयोध्या प्रश्नामुळे महत्त्वाच्या विषयांवर दुर्लक्ष होते आहे का?

शाळकरी मुलांचे दप्तराचे ओझे कमी होईल, असे आपल्याला वाटते का?

मराठा आरक्षणासंदर्भात श्रेयासाठी राजकारण होते असे वाटते का?

सिंचन घोटाळा प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद आहे, असे वाटते का?

मराठा आरक्षणाच्या श्रेयवादाची चढाओढ सेना-भाजपची मनोवृत्ती दाखवते का?

शेतकरी आंदोलनातून विरोधकांचे शक्तिप्रदर्शन झाले आहे का?

कर्नाटकात राजकीय उलथापालथ होईल काय?

उत्तर भारतीयांचे लांगूलचालन करून मनसेचे इंजिन धडाडणार का?

ओ. पी. रावत यांनी काळ्या पैशांबाबत निवृत्तीनंतर वक्तव्य करणे योग्य आहे का?

महेंद्रसिंग धोनी आणि शिखर धवन यांनी स्थानिक क्रिकेटकडे पाठ फिरवणे योग्य आहे का?

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलालाची अटक राजकीय वाटते का?

सीबीआय प्रकरणी न्यायालयाने खडसावल्याने केंद्र सरकार अडचणीत येईल का?

एक्झीट पोलचा निकाल वर्तवणा-या एजेंसीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे का ?

इंधन दरवाढीचा फटका पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला बसेल काय?

राम मंदिर प्रश्नावरून संघ परिवार सरकारवर दबाव आणत आहे का?

धार्मिक पर्यटन गाडय़ांमुळे रेल्वेच्या गंगाजळीत भविष्यात भर पडेल काय?

पाच राज्यांतील निकालाची लाट २०१९ लोकसभेतही राहील का?

नेतृत्व बदलल्यास महाराष्ट्रात कॉँग्रेसचेही अच्छे दिन येतील का?

ज्येष्ठांना संधी देऊन काँग्रेस युवकांची नाराजी ओढावेल का?

राफेलवरून काँग्रेस बॅकफूटवर गेली काय?

राफेलप्रकरणी दुरुस्ती याचिका दाखल करून सरकारने सावधगिरी घेतली का?

राफेलप्रकरणी भाजपचा आक्रमकपणा पक्षाला सावरेल का?

धनगर आरक्षणाबाबत फडणवीस सरकारने दिशाभूल केली असे वाटते का?

मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रानेही स्थानिकांसाठी ७० टक्के आरक्षण करावे का?

मतभेदामुळे महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीत बिघाडी होईल, असे वाटते का?

टीव्ही चॅनेल संदर्भातील नवीन नियमांमुळे केबल चालकांची मनमानी कमी होईल, असे वाटते का?

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर होईल का?

माध्यमांना वेठीस धरण्यासाठी केबल चालकांचा संप घडवला आहे का?

भीम आर्मीचे संस्थापक आझाद यांच्या सभांवर घातलेली बंदी योग्य वाटते का?

काँग्रेसला हतबल करण्याची प्रादेशिक पक्षांची भूमिका पवारांच्या फायद्याची आहे का?

पंतप्रधान मोदींची मुलाखत फिक्स होती असे वाटते का?

शिवसेनेबरोबर युती तोडल्याचे संकेतच अमित शहांनी दिले आहेत का?

निर्मला सीतारामन यांच्या रूपाने भाजपला नवी ढाल मिळाली आहे का?

अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी राजकारणात येणे योग्य आहे का?

युतीला प्रतिसाद न देऊन शिवसेनेने आत्मघात करून घेतला आहे का?

सवर्णाना आरक्षणाचा लाभ मोदी सरकारला आगामी निवडणुकीत होईल का?

राहुल गांधींनी राफेल संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांवर पंतप्रधानांचे मौन योग्य आहे का?

महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या नाकर्तेपणामुळे बेस्टचा संप चिघळला, असे वाटते ?

आलोक वर्माना २४ तासांत हटवून मोदी सरकारने हुकूमशाही चेहरा दाखवला का?

नयनतारा सहगल प्रकरणात जबाबदारी ढकलण्याचे काम सरकारकडून झाले का?

सपा-बसपा आघाडीचा फटका भाजपपेक्षा कॉँग्रेसला बसेल का?

बेस्टचा संप हेतूपुरस्सर चालू ठेवला जात आहे का?

कुंभमेळ्यात ४१ सेकंदाहून जास्त वेळ डुबकी मारता येणार नाही, हे योग्य आहे का?

कर्नाटकात सरकार स्थापन करण्यात भाजपला यश येईल का?

बेस्ट कर्मचा-यांना न्याय मिळाल्याने शिवसेनेला चपराक बसली असे वाटते का?

डान्स बार सुरू केल्याचा फटका भाजपला बसेल का?

शेतक-यांना १५ हजारांचे आमिष हे भाजपचे नवे गाजर आहे का?

मोदींविरोधी आघाडीमध्ये निवडणुकीपर्यंत एकजूट राहील का?

विश्व हिंदू परिषदेची ऑफर काँग्रेस स्वीकारेल का?

२०१४ चे लोकसभा निवडणूक निकाल फिक्स होते, असे वाटते का?

निवडणुकीदरम्यान ईव्हीएम हॅक झाल्याच्या आरोपात तथ्य आहे, असे वाटते का?

प्रियंका गांधी यांच्यामुळे उत्तरप्रदेशात काँग्रेसला उभारी मिळेल, असे वाटते का?

ईव्हीएमद्वारेच मतदान घेण्याची निवडणूक आयोगाची भूमिका बरोबर आहे का?

टीव्ही चॅनेल निवडीच्या ‘ट्राय’च्या पर्यायाचा ग्राहकांना फायदा होईल, का?

अयोध्या सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यात राजकारण आहे का?

वंचित बहुजन आघाडीचा फायदा भाजप-शिवसेनेला होईल, असे वाटते का?

लोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांना आणण्याचा भाजपला फायदा होईल का?

पर्रिकर भेटीनंतर राहुल गांधींचे वागणे चुकीचे आहे का?

वाढत्या बेकारीला नोटबंदी हेच कारण आहे का?

सरकारने अर्थसंकल्पातून जाहीरनामा दिला आहे का?

पंतप्रधान मोदी यांच्या कोलकाता सभेतील गोंधळ घडवून आणला होता का?

अण्णांचे आंदोलन निवडणूक डोळय़ासमोर ठेवून राजकीय प्रेरणेने आहे का?

सीबीआयच्या खांद्यावर बंदूक ठेवून ममतांना लक्ष्य केले जात आहे, असे वाटते का?

अण्णांना गुंडाळण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले का?

रॉबर्ट वड्रा यांच्या चौकशीत राजकारण आहे का?

राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीपर्यंत ढकलून भाजपने नवे राजकारण केले का?

पवारांच्या उमेदवारीचा आग्रह म्हणजे, राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नसल्याचे लक्षण आहे का?

देवस्थानचा पैसा दुष्काळग्रस्तांना देण्याचा पर्याय योग्य आहे का?

प्रियंका गांधींच्या शक्तिप्रदर्शनाचा काँग्रेसला लाभ होईल असे वाटते का?

दुष्काळग्रस्तांना वाढीव निधी देऊन सरकारने शेतकरी वर्गाला आकर्षित केले आहे का?

देश संकटात असताना काँग्रेसने दहशतवादी हल्ल्याचे राजकारण करणे योग्य आहे का?

२०१९ च्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर टाळावा का?

दहशतवादी हल्ल्यानंतर वाहिन्यांवर चर्चेचा अतिरेक होत आहे का?

पाकिस्तानला मदत करणा-या चिनी मालावर बहिष्कार टाकावा काय?

पराभवाच्या भीतीने शिवसेनेने युती मान्य केली का?

भाजपवर विखारी टीका केल्यानंतर शिवसेनेने केलेली युती मतदारांना रुचेल, असे वाटते का?

दहशतवादाविरोधात सौदी अरेबियाचे भारताला संपूर्ण सहकार्य मिळेल असे वाटते का?

नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या तोंडाला पाने पुसली असे वाटते का?

किसान मोर्चाचे वादळ थोपवून भाजपने शेतक-यांचा राग शांत केला का?

दहशतवादी संघटनांवर बंदी घालून पाकिस्तानला नमवता येईल का?

जीएसटी कपातीमुळे बांधकाम व्यवसायातील मंदी कमी होईल का?

मुख्यमंत्र्यांच्या डिनर डिप्लोमसीमुळे शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन होईल असे वाटते का?

भारताला उत्तर देण्यासाठी पाक हल्ला करेल का?

युद्धजन्य परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलाव्यात का?

भारतीय सेना दलांनी दिलेल्या इशा-यानंतर पाकला शहाणपण येईल असे वाटते का?

मुंबई हल्ल्याचा बदला घेण्यात तत्कालीन सरकारला अपयश आले असे वाटते का?

शांततेचा बुरखा पांघरून पाकिस्तान दहशतवादी हल्ले करेल का?

मसूद अझहरचा मृत्यू भारताच्या एअर स्ट्राईकमध्येच झाला असावा का?

सर्जिकल स्ट्राईकमधील मृतांच्या आकडय़ावरील सुरु असलेले राजकारण थांबावेसे वाटते का?

‘जयहिंद’ला विरोध करून मेहबुबांनी आपले दात दाखवले आहेत का?

राफेल प्रकरणाची कागदपत्रे मंत्रालयातून गायब होण्यामागे षड्यंत्र आहे, असे वाटते का?

उत्तर प्रदेशात सप-बसप आघाडीत काँग्रेस सहभागी झाल्यास भाजपसमोर अडचणी उभ्या राहतील, असे वाटते का?

त्रिसदस्यीय समिती नेमल्यामुळे रामजन्मभूमी वादावर तोडगा निघेल, असे वाटते का?

६३०० कोटी रुपयांचे कंत्राट रद्द करण्याच्या आदेशाने भाजपला फटका बसेल का?

लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे वाटते का?

बालाकोटचा आकडा स्पष्ट झाल्यामुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे का?

आयात उमेदवारांचा भाजपाला फायदा होईल का?

राफेल कागदपत्रांच्या चोरीमुळे देशाची सुरक्षा धोक्यात येईल असे वाटते का?

भाजपला पाठिंबा देण्याची विखे-पाटील यांची खेळी आहे का?

माढा आणि नगरमधील उमेदवारीला उशीर करण्यात राष्ट्रवादीचा काही डाव आहे का?

गोव्यात काँग्रेसचा सत्ता स्थापनेच्या दाव्यातील प्रयत्न यशस्वी होईल का?

दिल्लीत आपसोबत काँग्रेस निवडणूक लढवण्यास तयार होईल, असे वाटते का?

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पर्रिकरांचा वारसदार म्हणून यशस्वी होतील का?

पक्षाने कारवाई करावी, म्हणून काँग्रसचे राधाकृष्ण विखे-पाटील वाट पाहत आहेत का?

धानोरकरांच्या उमेदवारीने काँग्रेसमध्ये बंडखोरी होईल का?

राहुल गांधींचे गरिबी हटाओ कार्ड काँग्रेसला तारेल का?

७२ हजारांचा निर्णय फक्त महिलांसाठी असल्याचे सांगून काँग्रेसने चूक केली का?

ऊर्मिलाच्या लोकप्रियतेचा काँग्रेसला लाभ होईल, असे वाटते का?

भाजपकडून मिशन शक्तींचा वापर राजकारणासाठी केला गेला, असे वाटते का?

ऊर्मिला मांतोडकरला उमेदवारी देऊन कॉँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय करत आहे का?

गांधीनगरला जाऊन शिवसेनेची नाचक्की झाली आहे का?

दोन ठिकाणी निवडणूक लढण्यात राहुल गांधी यांची चूक होतेय का?

ईडीच्या दाव्यानुसार विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे प्रत्यार्पण होईल असे वाटते का?

लोकसभा निवडणूक जाहीरनामा काँग्रेसला तारक ठरेल, असे वाटते का?

भाजपने किरीट सोमय्यांचे तिकीट शिवसेनेच्या दबावाने कापले का?

संजय निरुपम यांनी काँग्रेसविरोधी अघोषित बंड केले आहे का?

मोदी हे उद्योगपतींचे चौकीदार, या राहुल गांधींच्या वक्तव्यात तथ्य वाटते का?

मोदी विरोधात एक होण्याचा फायदा विरोधकांना होईल का?

आधी नकार देणारी काँग्रेस, राज ठाकरेंना स्टार प्रचारक करेल का?

बीआरआय परिषदेवर बहिष्कार टाकून चीनला धडा शिकवला आहे का?

एअर स्ट्राईकचा राजकारणासाठी गैरवापर होतोय, असे वाटते का?

पी. एम. मोदी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवल्याने विरोधकांना फायदा होईल का?

लोकसभा निवडणुकीत यंदा प्रचाराचा स्तर घसरला, असे वाटते का?

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पंतप्रधानांवर कारवाई होईल, असे वाटते का?

राफेलमुळे अनिल अंबानींना कोटय़वधींची करमाफी, या माध्यमांच्या दाव्यात तथ्य आहे, असे वाटते का?

इम्रान आणि मोदी यांच्यात साटेलोटे असल्याच्या केजरीवालांच्या आरोपात तथ्य आहे, असे वाटते का?

जातीधर्माच्या आधारे प्रचार करणा-यांवर कारवाई करण्यास निवडणूक आयोग चालढकल करतो असे वाटते का?

राज ठाकरेंच्या आरोपांमुळे भाजप अडचणीत आले, असे वाटते का?

पंतप्रधानांनी मते मिळविण्यासाठी आता जातीचे कार्ड खुले केले, असे वाटते का?

राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील दुष्काळाकडे दुर्लक्ष होतेय, असे वाटते का?

साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी का?

मोदींनी उत्तर प्रदेशातील जनतेचा विश्वासघात केला, या मायावतींच्या आरोपात तथ्य आहे, असे वाटते का?

साध्वी प्रज्ञाला खोटय़ा गुन्ह्यात अडकवले या अमित शहांच्या वक्तव्यात तथ्य आहे, असे वाटते का?

नोटाबंदी हा सर्वात मोठा घोटाळा आहे या राज ठाकरे यांच्या विधानात तथ्य वाटते का?

मोदींची अराजकीय मुलाखत हा निवडणूक प्रचाराचा भाग आहे, असे वाटते का?

राज ठाकरे यांच्या सभांचा परिणाम भाजपाच्या मतांवर होईल असे वाटते का?

मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार अहमदनगर जिल्हा काँग्रेसमुक्त झाला असे वाटते का?

नोटाबंदी हा केवळ मूर्खपणा होता, या राहुल गांधींच्या वक्तव्यामध्ये तथ्य वाटते का?

मुंबईत झोपडपट्टीधारकांना घर देणार, या राहुल गांधी यांच्या वक्तव्यात तथ्य वाटते का?

ममतांचे ४० आमदार संपर्कात या पंतप्रधानांच्या वक्तव्यात तथ्य वाटते का?

राहुल गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा राजकारणासाठी वापरला जातो, असे वाटते का?

निवडणुकीत मतदान चांगले झाल्याने नक्षली चवताळलेत, असे वाटते का?

दीपक केसरकर गृहराज्यमंत्री म्हणून कार्यक्षम आहेत, असे वाटते का?

मुंबईतील नाले सफाईवरून भाजप शिवसेनेवर कुरघोडी करते असे वाटते का?

लोकप्रतिनिधींवर वारंवार होणारे हल्ले हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींवर टीका करणे कितपत योग्य?

पंतप्रधानांच्या प्रचाराचा स्तर घसरला आहे, असे वाटते का?

डिजिटल पेमेंट व्यवहार सोडल्यास नोटाबंदी फसली, असे वाटते का?

खासदार नारायण राणे यांच्या आत्मचरित्रामुळे आणखी धक्कादायक गोष्टी बाहेर येतील, असे वाटते का?

निवडणूक प्रचारातील विखारी आरोप-प्रत्यारोप लोकशाहीसाठी चिंताजनक आहेत, असे वाटते का?

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार न्याय देईल, असे वाटते का?

प्रेमीयुगुलांवरील हल्ले पाहता विद्वेष वाढत आहे, असे वाटते का?

वाहतुकीचा नियम मोडणे, हा पोलिसांचा उद्दामपणा म्हणावा का?

राज्यातील तरुणांना नोकरीत प्राधान्य दिल्यास आरक्षणाचा प्रश्न सुटेल का?

पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीने डिजिटल कॅमेरा आणि ईमेलबद्दल केलेले दावे योग्य आहेत का?

पश्चिम बंगालमधील हिंसाचार पाहता लोकशाही धोक्यात आली आहे, असे वाटते का?

प्रचार बंदीचा निर्णय घेताना आयोगाची भूमिका पक्षपाती आहे, असे वाटते का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेत पत्रकारांचा सामना करण्यास घाबरतात, असे वाटते का?

चंद्राबाबू नायडू यांचा कर्नाटक पॅटर्न यशस्वी होईल, असे वाटते का?

एक्झिट पोलचे निष्कर्ष विश्वासार्ह आहेत, असे वाटते का?

अभिनेता विवेक ओबेरॉयचे ऐश्वर्याबाबतचे भाष्य योग्य आहे का?

विरोधकांनी ईव्हीएमबाबत व्यक्त केलेला संशय, योग्य वाटतो का?

व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के चिठ्ठय़ांचीही मोजणी करणे, गरजेचे आहे का ?

भाजपच्या विजयात ईव्हीएमचा वाटा मोठा आहे, असे वाटते का?

भाजपने लोकसभेत काँग्रेसची बोलती बंद केली आहे, असे वाटते का?

अ‍ॅड. पुनाळेकरच्या अटकेने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची उकल होईल, असे वाटते का ?

कॉँग्रेसचा नवा अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरचा असेल, असे वाटते का?

रॅगिंग पूर्णपणे बंद होण्यासाठी तातडीने कठोर कायदा तयार करण्याची गरज आहे का?

उद्योजकांना दिलेली विद्युत शुल्कमाफी योग्य आहे का ?

गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती काँग्रेसला पुन्हा सुगीचे दिवस आणेल का?

काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन झाल्यास महाराष्ट्रात काँग्रेसला पुनर्जीवन मिळेल, असे वाटते का?

शिवसेनाला भाजपने एकच मंत्रीपद देऊ न बोळवण केली आहे, असे वाटते का?

अमेरिकेने जीएसपी दर्जा काढून घेतल्याने भारताच्या निर्यातीवर परिणाम होईल, असे वाटते का?

लोकसभा जिंकण्यासाठीच भाजपा तीन राज्यांत हरली, हा शरद पवारांचा तर्क योग्य वाटतो का?

ईव्हीएमविरोधात ममता बनर्जीचा आंदोलनाचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का?

प. बंगालमधील ममता सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, असे वाटते का?

आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला केवळ आरक्षित श्रेणीमध्येच सरकारी नोकरी मिळेल, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य वाटतो का ?

ईव्हीएमशी छेडछाड झाल्याचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे असे वाटते का?

आंध्र प्रदेशमधील ५ उपमुख्यमंत्र्यांचा पॅटर्न ही राजकीय तडजोड वाटते का?

बिहार वगळता भाजपासोबत न लढण्याचा जेडीयू पक्षाचा निर्णय योग्य वाटतो का?

पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच, असे जाहीर केल्याचा युतीवर परिणाम होईल, असे वाटते का?

योगी सरकारने पत्रकारांना केलेली अटक योग्य आहे असे वाटते का?

खा. अमोल कोल्हे आणि राज ठाकरे भेट ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी आहे का?

औरंगाबाद महापालिकेत वरचेवर होणारे रणकंदन राज्यघटनेचा अवमान आहे, असे वाटते का?

नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने पावसाळ्यात मुंबईची ‘तुंबई’ होईल, असे वाटते का ?

देशभरात डॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक आहेत, असे वाटते का?

राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पातून जनतेच्या पदरी काही पडेल, असे वाटते का?

महाराष्ट्राची कृषी आणि उद्योग क्षेत्रातील पिछेहाट म्हणजे सरकारचे अपयश मानता येईल का?

सुधीर मुनगंटीवारांनी मांडलेला अर्थसंकल्प निवडणूक पॅकेज आहे, असे वाटते का?

एक देश एक निवडणूक ही संकल्पना भारतातील सर्व राजकीय पक्षांना मान्य होईल, असे वाटते का?

संख्यावाचनाच्या बदलांमुळे विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असे वाटते का?

तिहेरी तलाक विधेयकात बदल केला पाहिजे, असे वाटते का?

‘भाजपचाच मुख्यमंत्री’ हे भाजपने शिवसेनेला दिलेले प्रत्युत्तर आहे, असे वाटते का?

परदेशातील काळा पैसा भारतात आणण्यात केंद्र सरकारला यश येईल, असे वाटते का?

भाडेकपात केल्याने ‘बेस्ट’ उपक्रमाला ‘अच्छे दिन’ येतील, असे वाटते का?

निवडणुकीत काँग्रेस हरली म्हणजे देश हरला, असे मानणे योग्य आहे का?

महसूलमंत्र्यांकडून भूखंड घोटाळा झाला आहे, असे वाटते का ?

पहिल्याच पावसात मुंबईकरांची झालेली दाणादाण पाहता, नालेसफाईची कामे खरोखरच झाली होती, असे वाटते का?

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवरून राजकारण रंगत आहे, असे वाटते का?

‘जय श्रीराम’ बोलण्यासाठी केली जाणारी सक्ती समर्थनीय आहे का?

मुंबईची ‘तुंबई’ झाली नसल्याचा पालिकेचा दावा हास्यास्पद आहे, असे वाटते का?

सर्वच धरणांचे सर्वेक्षण करण्याची नितांत गरज आहे, असे वाटते का?

वंचित बहुजन आघाडीत झालेल्या फुटीचा काँग्रेस आघाडीला फायदा होईल, असे वाटते का?

या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे वाटते का?

राज ठाकरे, सोनिया गांधी भेटीमुळे नवी राजकीय समीकरणे तयार होतील असे वाटते का?

कॉँग्रेस नेत्यांनी ऊर्मिला मातोंडकर यांचा विश्वासघात केला आहे, असे वाटते का?