जगज्जेतेपदाची ३० वर्षे

विश्वजेतेपदाची ३० वर्षे (१९८३ ते २०१३)

1983 Cricket WC (3)महेद्रसिंग ढोणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चँपियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. टी-२०, विश्वचषक आणि आता चँपियन्स ट्रॉफी असे विजेतेपद मिळवणारा भारतीय संघाने एक वेगळाच विक्रम केला आहे. मात्र विश्वविजेतेपदाची सुरुवात झाली होती १९८३साली.

१९८३ विश्वचषक विजयाचा प्रवास

1983 Cricket WCभारताने पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकण्याच्या घटनेला तीस वर्ष पूर्ण होत आहेत. २५ जून १९८३ या दिवशी भारतीय क्रिकेटमधील ऐतिहासिक अध्याय लिहला गेला. भारताचा विश्वविजयाचा हा प्रवास कसा होता. वेगवेगळया टप्प्यांवर संघाला गरज असताना खेळाडूंनी कामगिरी कशी उंचावली याचा घेतलेला हा आढावा…

जगज्जेतेपद आणि रंजक आठवणी

1983 Cricket WC (2)भारताने फक्त १९८३मध्ये वर्ल्डकपच नाही तर खेळाच्या विविध पारडयांतही बाजी मारली होती.

जगज्जेतेपदाची ३० वर्षे(फोटो गॅलरी)

1983 Cricket WC (7)
जगज्जेतेपदाची ३० वर्षे(फोटो गॅलरी)

अंतिम सामन्याचे खास व्हिडिओ