देवाला साकडं..

परीक्षा आल्या की, देव आपल्याला हमखास आठवतो. कित्येक मुलं परीक्षेत पास व्हावं, यासाठी देवाला साकडं घालतात. पण अभ्यास केला नाही; तर देव आपल्याला पास तरी करणार कसा? हा विचार कदाचित इतर नाही; पण या तीन ‘हुशार’ मुलांच्या डोक्यात नक्कीच आला असेल आणि त्यातूनच त्यांनी देवाच्या पायाशी बसून अभ्यास करण्याचा असा निर्णय घेतला असावा.

DEVA PASS KAR RE