karjat

म्हाडा कॉलनीतील रहिवाशांना विद्युत तारांमुळे धोका

विजय मांडे कर्जत : म्हाडा कॉलनीतील रहिवाशांच्या जीवास धोकादायक ठरत असलेले विद्युत खांब स्थलांतरित केव्हा होणार, असा प्रश्न म्हाडा कॉलनीतील…

2 years ago

कर्जत चारफाटा येथील अतिक्रमणावर हातोडा

कर्जत (वार्ताहर) : मुरबाड राज्यमार्गावरील चारफाटा येथील रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटवावीत यासाठी नारी शक्ती संघटनेने आमरण उपोषण केले होते.…

3 years ago

माथेरानला सोनकीचा साज

कर्जत (वार्ताहर) : माथ्यावरचे रान अशी बिरुदावली माथेरानला लाभली आहे. ती काही उगीच नाही. इथला निसर्ग, ऑक्सिजनचा खजिना, वातावरणीय बदल,…

3 years ago

कर्जत येथे मशिदीमध्ये लसीकरण शिबीर

कर्जत (वार्ताहर) : मुस्लिम मस्जिद ट्रस्ट कर्जत, लसीकरण संघर्ष समिती, कर्जत नगरपरिषद व उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने मशिदीमध्ये…

3 years ago

इंधनानंतर भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला

विजय मांडे कर्जत : इंधनाच्या दरांनी शंभरी पार केली आहे. त्यातच भर म्हणून सर्वसामान्य तथा श्रीमंतांना लागणारी रोजची आवश्यक गोष्ट…

3 years ago

कर्जत कृषी विभागाच्या बियाणांमध्ये भेसळ

विजय मांडे कर्जत : कर्जत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या बियाणात भेसळ आढळून आली आहे. याचा परिणाम शेतात वेगवेगळ्या जातीच्या…

3 years ago

दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूला सोन्याचा भाव

ज्योती जाधव कर्जत : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्जत बाजारपेठेत फुलबाजारात झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. भाववाढीनंतरही झेंडूच्या खरेदीला मोठ्या प्रमाणात पसंती…

3 years ago

कर्जतमध्ये परतीच्या पावसामुळे विज वितरण कंपनीचे नुकसान

कर्जत (प्रतिनिधी) : परतीच्या पावसामुळे कर्जत तालुक्यातील विज वितरण कंपनीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, रोज सायंकाळी विज पुरवठा खंडित…

3 years ago

कर्जत नगर परिषदेचे ‘रोड व्हॅक्युम स्विपर मशीन’ पुन्हा रस्त्यावर

विजय मांडे कर्जत : कर्जत नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या गाड्याच्या ताफ्यात एक वर्षा पूर्वी एका वाहनाची भर पडली होती. ते…

3 years ago