समुद्रात बोट बुडून ५० प्रवाशांचा मृत्यू

स्पेन : मॉरिटानिया येथून स्पेनला येत असलेली बोट समुद्रात बुडाली. या दुर्घटनेत ५० प्रवाशांचा मृत्यू झाला.