समुद्रात बोट बुडून ५० प्रवाशांचा मृत्यू

स्पेन : मॉरिटानिया येथून स्पेनला येत असलेली बोट समुद्रात बुडाली. या दुर्घटनेत ५० प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४४ पाकिस्तानच्या नागरिकांचा समावेश आहे. बोटीवर ८६ प्रवासी होते. यापैकी फक्त ३६ जण वाचले.

बोट आफ्रिकेतील मॉरिटानिया नावाच्या देशातून २ जानेवारी २०२५ रोजी निघाली. ही बोट स्पेन येथे येणार होती. पण मागील १३ दिवसांपासून या बोटीचा संपर्क तुटला होता. बोट बेपत्ता होती. बोट शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर बोट कुठे आहे ते लक्षात आले. दुर्घटना झाल्यामुळे बोट बुडली. या दुर्घटनेत बोटीवरील ८६ पैकी ५० प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४४ पाकिस्तानच्या नागरिकांचा समावेश आहे.

बोटीवरील ८६ प्रवाशांपैकी ६६ जण पाकिस्तानचे नागरिक होते. यातील ४४ जणांचा मृत्यू झाला आणि २२ जण वाचले.
Comments
Add Comment

Narendra Modi : नाविन्यता भारताच्या डीएनएमध्येच

फ्रान्समधील 'भारत इनोव्ह्हेट्स' सोहळ्यात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन नाईस (फ्रान्स) : भारताच्या तरुणांची

Bungee Jump Accident : ब्राझीलमध्ये बंजी जंपिंगचा थरार; सुरक्षा दोर बांधायला विसरल्याने २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

São Paulo: ब्राझीलमधील साओ पाऊलो राज्यातील लाइमेइरा परिसरात बंजी जंपिंग (ब्रिज जंपिंग) करताना एका २१ वर्षीय तरुणीचा ४०

Brazil Adventure Jump Video: ब्रिज स्विंगचा थरारक! सुरक्षा दोर न बांधताच तरुणीला हवेत सोडले; 21 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू

ब्राझील: ब्राझीलमध्ये (Brazil) एका साहसी खेळादरम्यान झालेल्या भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. ब्रिज स्विंगवरून उडी

Iran - America War : इराण-अमेरिका कराराबाबत चर्चांना वेग,अटींबाबत अनिश्चितता कायम !

इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी पुष्टी केली आहे की अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध

Elon Musk Trillionaire : एलन मस्क बनले जगातील पहिले ट्रिलियनेअर; संपत्ती १.१ ट्रिलियन डॉलरवर

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे एलन मस्क (Elon Musk) यांनी आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला

External Affairs Minister : अमेरिकेची दुटप्पी धोरणे आणि भारताचे ऊर्जा धोरण; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट मांडली भूमिका

NEW DELHI : रशियाकडून केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवरून पाश्चात्य देशांकडून होणाऱ्या टीकेला परराष्ट्र